प्रीमियम कुबेर कुंचम महालक्ष्मी पूजा किट

प्रीमियम कुबेर कुंचम महालक्ष्मी पूजा किट

Rs. 3,999.00
Skip to product information
प्रीमियम कुबेर कुंचम महालक्ष्मी पूजा किट

प्रीमियम कुबेर कुंचम महालक्ष्मी पूजा किट

Rs. 3,999.00

कुबेर कुंचम नित्य पूजा करण्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आणि मिळणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत:

पूजा करण्याचे मुख्य फायदे (Benefits):

आर्थिक समृद्धी: घरामध्ये संपत्ती आणि पैशाची आवक वाढते.

व्यापारात वृद्धी: अडकलेले पैसे मिळतात आणि व्यवसायात प्रगती होते.

नकारात्मकता दूर होते: घरातील गरिबी, दारिद्र्य आणि वाईट शक्ती नष्ट होतात.

मानसिक शांती: कौटुंबिक वाद मिटून घरात सुख-शांतीचे वातावरण निर्माण होते.

उत्तम आरोग्य: कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते.भाग्योदय: नशिबाची साथ मिळते आणि कामातील अडथळे दूर होतात.

प्रमुख साहित्याचे आध्यात्मिक महत्त्व (Significance of Key Items):

कुबेर कुंचम आणि ब्रास कॉइन्स: संपत्तीचा साठा कायम भरलेला ठेवण्यासाठी आणि कुबेर देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी.

पिवळ्या कवड्या आणि लघु नारळ: या वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत, ज्यामुळे घरात स्थिर लक्ष्मी निवास करते.

गोमती चक्र आणि राज गोमती चक्र: हे भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते, जे घराचे सर्व संकटांपासून रक्षण करते आणि वास्तुदोष दूर करते.

कमल बीज (कमळ गट्टा) आणि रक्त गुंजा: आकर्षण शक्ती वाढवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा खेचून घेण्यासाठी याचा वापर होतो.

ग्रीन कुमकुम: हे सौभाग्य समृद्धी, बुद्धी आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते.

 

धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व (Religious Significance):

माता लक्ष्मी आणि कुबेर देवाचा कायमस्वरूपी वास: शास्त्रानुसार, ज्या घरात कुबेर कुंचम, पिवळ्या कवड्या आणि कुबेर नाणी एकत्र असतात, तिथे माता लक्ष्मी आणि धनत्रयीचे राजे कुबेर देव अत्यंत प्रसन्न होतात. 

यामुळे घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही.

 

भगवान विष्णूंचा परम आशीर्वाद: संचातील गोमती चक्र आणि राज गोमती चक्र हे साक्षात भगवान विष्णूंचे सुदर्शन चक्र आणि रूप मानले जाते. याच्या पूजनाने घरावरील सर्व संकटे, विजातीय शक्ती निगेटिव्ह ऊर्जा आणि दोष दूर होतात.

 

वास्तुदोष आणि पितृदोषापासून मुक्ती: या संचात समाविष्ट असलेल्या दुर्मिळ पारंपरिक जडीबुटी आणि साहित्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. वास्तूमध्ये निर्माण झालेले दोष मिटून सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

 

स्थिर लक्ष्मी प्राप्ती (पैसा टिकून राहणे): अनेकदा घरात पैसा येतो पण तो टिकत नाही. कमळ गट्टा (कमल बीज) आणि रक्त गुंजा या वस्तू माता लक्ष्मीला आकर्षित करतात, ज्यामुळे पैसा विनाकारण खर्च न होता घरात स्थिरावतो.

 

सौभाग्य आणि विद्बत्ता वृद्धी: ग्रीन कुमकुम (हिरवे कुंकू) हे निसर्ग, सौभाग्य आणि बुद्धीचा दाता असलेल्या बुध ग्रहाशी आणि धनाचे रक्षक कुबेर देवता यांच्याशी संबंधित मानले जाते. याच्या वापराने घरातील सदस्यांचे भाग्य चमकते

You may also like